#strawberry

Christmas: नाताळात या पिकाचा झाला तुटवडा

नाताळ सणात स्ट्रॉबेरीला देशभरातून मागणी वाढते. स्ट्रॉबेरीच्या हंगामातील पहिल्या बहरात डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले. त्यामुळे ऐन हंगामात...