#souryojna

सौर कृषीपंप योजनेचे बनावट वेबसाईट वरून फसवणूक

Sour krushi pump yojna बनावट वेबसाईटच्या (website) माध्यमातून शासकीय योजनेतून सौर कृषीपंप मिळवून देण्याचे शेतकऱ्यांना आमिष दाखवून फसवणूक केल्याची घटना...