parner

पारनेर कारखाना विक्री घोटाळा तक्रारीचे काय केले…?

खंडपिठाकडून पोलिस अधीक्षकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश पारनेर तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रकरणात घोटाळा झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली...