#kharip

पालकमंत्र्यांनी घेतला जिल्‍ह्यातील खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा

अहमदनगर दि. 30 :- जिल्‍हास्‍तरावरील सन 2022 मधील खरीप हंगाम पूर्व तयारी व नियोजनाबाबत राज्‍याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री यांनी...