#jaminsudharna

क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प

सांगली जिल्ह्यातील क्षारपड जमिनीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. तो आता जलसंपदा विभागाच्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाअंतर्गत मार्गी लागणार आहे....