#farmerinshurance

केंद्राच्या पिक विमा योजनेतून महाराष्ट्र बाहेर होणार का ?

शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी पीक विमा योजना लागू केली असली, तरी या योजनेतून आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना लाभ होण्याऐवजी विमा कंपन्याच मालामाल होत...