#desert

पाकिस्तानच्या दिशेतून येणारे धुळीचे वादळ गुजरात मार्गे महाराष्ट्रात

पुणे, मुंबईसह उत्तर कोकणात #pune_mumbai_kokan रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरणासह धुळीचा वादळाचे सावट होते. त्यामुळे दृष्यमानता कमी झाली होती. धुळीच्या वादळामुळे...