#banana

केळी पिकाची फळबाग लागवड योजनेत समाविष्ट

राज्य शासनाच्या फळबाग लागवड योजनेत केळीला फळाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात...