#amrutjavanabhiyan

नगर चे ‘अमृत जवान अभियान’ आता राज्यभर

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांची संकल्पना माजी सैनिक, शहीद जवान, जवान विधवा, जवान कुटुंबिय व सेवेत कार्यरत सैनिकांची शासकीय कामे विनाविलंब...