#agronext #pestisides #homemadepestisides #कीटकनाशके

Make pesticides at home : शेतीचा खर्च करा कमी: घरीच बनवा ‘कीटकनाशक’

जैविक कीटकनाशक फायदे: दशपर्णी अर्क हे नैसर्गिक किटकनाशक असून हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे व शेतीचा खर्च यामुळे नक्कीच कमी होऊ...