Soyabin: राज्यातील १५ डिसेंबरचे सोयबीन बाजारभाव

soyabin news

soyabin news

आज राज्यातील प्रमुख बाजारसमिती मध्ये सोयाबीन दरात थोडी वाढ दिसत असली तरी ती कमी जास्त होत रनर आहे. केंद्र सरकारने सोयापेंड आयात करणार नसल्याचे सांगितले असले तरी देखील सोयाबीनचे बाजारभाव पाहीजे तेवढे वाढलेले नाहीत. त्यामुळे शेतकर्यांनी बाजाभावाचा अंदाज घेऊन साठवणूक केलेले सोयाबीन विक्रीस काढावे.

दिनांकजिल्हापिकाचे नाव जात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15-12-21अकोलासोयाबीनपिवळाक्विंटल3277565074956150
15-12-21अमरावतीसोयाबीनपिवळाक्विंटल207587562056100
15-12-21औरंगाबादसोयाबीनपिवळाक्विंटल25465061755100
15-12-21बीडसोयाबीनपिवळाक्विंटल40580061766000
15-12-21बुलढाणासोयाबीनलोकलक्विंटल1700540063006000
15-12-21बुलढाणासोयाबीनपिवळाक्विंटल2001503363635733
15-12-21हिंगोलीसोयाबीनलोकलक्विंटल1100555563005927
15-12-21जळगावसोयाबीनपिवळाक्विंटल21300062256195
15-12-21जालनासोयाबीनपिवळाक्विंटल60590062406200
15-12-21लातूरसोयाबीनपिवळाक्विंटल8772590174016400
15-12-21नांदेडसोयाबीनपिवळाक्विंटल200501161505580
15-12-21नाशिकसोयाबीनपिवळाक्विंटल22429062805826
15-12-21उस्मानाबादसोयाबीनक्विंटल750615061506150
15-12-21परभणीसोयाबीनपिवळाक्विंटल293613362956167
15-12-21वर्धासोयाबीनपिवळाक्विंटल62585062656185
15-12-21वाशिमसोयाबीनपिवळाक्विंटल3000550065006000
15-12-21यवतमाळसोयाबीनपिवळाक्विंटल610545058155650
Soyabin Bajarbhav

सदरचे बाजारभाव बाजारसमिती कडील आहेत. शेतकऱ्यांनी शेतमाल बाजारात घेऊन जाताना पुन्हा एकदा खात्री करून घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: