Soyabean rate: 28 डिसेंबर सोयाबीन बाजारभाव

soyabean news

soyabean rate news

राज्यातील विविध बाजार समिती मधील सोयाबीनचे बाजारभाव दिले आहेत. सोमवार पासून लातूर मार्केटला सोयाबीन दरात वाढ होती. परंतु शेतकऱ्यांनी आवक वाढवल्यास बाजारभावात पुन्हा गडबड होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडे थोडे करून सोयाबीन विक्रीस काढावे.

सोयाबीन बाजारभाव : Soyabean rate 28 December

Soyabean Rate 28 December

शेतकऱ्यांनी शेतमाल बाजारात घेऊन जाण्यापूर्वी शेतमालाची प्रतवारी करून बाजारात विक्रीस आणावा. आणि बाजारात जाण्यापूर्वी पुन्हा बाजारभावाची खात्री करून घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: