Onion Bajarbhav: राज्यातील आजचे कांदा बाजारभाव

Agronext : राज्यात सध्या अवकाळी पावसाचे सावट आले आहे. राज्यात सर्वत्र पाउस आणि थंडी मुळे अनेक पिकांचे नुकसान होत आहे. तरी देखील शेतकरी नव्याने उभारी घेऊन आशेने उभा राहतो. संध्या राज्यात कांदा पिकावरून बरेच तर्क – वितर्क चालू आहेत .

आजचे कांदा पिकांचे बाजारभाव

दिनांकजिल्हापिकाचे नाव जात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्ती जास्त  दरसर्वसाधारण दर
02/12/21अहमदनगरकांदा लालक्विंटल37840020001550
02/12/21अहमदनगरकांदा उन्हाळीक्विंटल37860026002150
02/12/21औरंगाबादकांदा क्विंटल12014001300850
02/12/21चंद्रपुरकांदा पांढराक्विंटल63300040003500
02/12/21जळगावकांदा लालक्विंटल75100010001000
02/12/21कोल्हापूरकांदा क्विंटल119050031001500
02/12/21मंबईकांदा क्विंटल3446150025002000
02/12/21नागपूरकांदा लालक्विंटल1000100020001750
02/12/21नागपूरकांदा पांढराक्विंटल760200025002375
02/12/21नाशिककांदा लालक्विंटल127182622581863
02/12/21नाशिककांदा उन्हाळीक्विंटल553670125592133
02/12/21पुणेकांदा क्विंटल200100014001200
02/12/21पुणेकांदा लोकलक्विंटल326583318671517
02/12/21साताराकांदा क्विंटल86100022001600
02/12/21सोलापूरकांदा लालक्विंटल628810033501100
02/12/21ठाणेकांदा नं. १क्विंटल3150018001650
02/12/21ठाणेकांदा नं. २क्विंटल3100015001200
02/12/21ठाणेकांदा नं. ३क्विंटल3700800750
onion rate

सध्या बाजारात उन्हाळ कांद्यासह लाल कांद्याची आवक आहे. सोबतचे बाजारभाव राज्यातील बाजार समितींचे आज ४.४० पर्यंतचे आहेत. शेतकऱ्यांनी बाजारत जाताना आणखी एकदा खात्री करून घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: