Mharashtra,Gujarat,MP Soyabin Rate: सोयाबीन बाजारभाव
प्रतिनिधी : सध्या राज्यातील सोयाबीन दरामध्ये सुधारणा झालेली दिसत आहे. बाजारसमिती मध्ये सध्या १०० ते ३०० रुपयापर्यंत दरात सुधारणा झाली आहे. मात्र केंद्रीय मंत्र्यांनी पोल्ट्री उद्योगासाठी ५.५ लाख टन सोयापेंड आयातीसाठी मुदतवाढ माघनी पुढे ढकलली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
महाराष्ट्र ,गुजरात , मध्यप्रदेश मधील सोयाबीन बाजारभाव या पाहण्यासाठी खालील लिंक पहा .