Cotton: कापूस बाजारभाव गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश

cotton rate news
सध्या कापूस बाजारभाव पिकास चांगला बाजार मिळत आहे. परन्तु अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट आली आहे. सोबत विविध राज्यातील कापूस बाजारभाव दिले आहेत. (cotton rate)
Cotton rate : कापूस बाजारभाव २२ डिसेंबर

शेतकऱ्यांनी कापूस बाजारात घेऊन जाण्यापूर्वी पुन्हा एकदा बाजारभावाची खात्री करून घेणे. जेणे करून नुकसान होणार नाही.