Cotton: कापूस बाजारभाव १५ डिसेंबर

cotton news

cotton rate news

आंतरराष्ट्रीय कापड उद्योगात कापसाची मागणी वाढत आहे. तसेच देशात देखिल कापसाची मागणी वाढत आहे, त्यातच अवकाळी पावसामुळे कापसाचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे कापसाला चागले बाजार राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोबत आजचे कापूस बाजारभाव दिले आहेत.

दिनांकजिल्हापिकाचे नाव जात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15-12-21अकोलाकापूसलोकलक्विंटल240802583068175
15-12-21बुलढाणाकापूसलोकलक्विंटल2500780083958150
15-12-21चंद्रपुरकापूसस्टेपलक्विंटल1812785079007875
15-12-21हिंगोलीकापूसक्विंटल195800082538126
15-12-21नागपूरकापूसहायब्रीडक्विंटल3433800083508150
15-12-21नांदेडकापूसक्विंटल699792082008125
15-12-21परभणीकापूसलोकलक्विंटल2500790084008360
15-12-21परभणीकापूसस्टेपलक्विंटल450800083558150
15-12-21वर्धाकापूसस्टेपलक्विंटल3850800086218350
Cotton Rate News

सदरचे बाजारभाव हे कृषी उत्पान्न बाजारसमिती कडील आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी इतर बाहेरील व समितीमधील बाजारभावाची खात्री करूनच माल बाजारात विक्रीस काढावा.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: