१२ जानेवारी कापूस पिकाचे राज्यातील बाजारभाव

कापूस बातमी

कापूस बाजारभाव बातमी

राज्यातील विविध मार्केट मधील कापसाचे बाजारभाव सोबत दिले आहेत. राज्यात मागील दोन दिवसात थोड्या प्रमाणात कापूस दरात किरकोळ घट झालेली दिसते आहे. परंतु हि घात आवक वाढल्यामुळे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवक कमी केल्यास पुन्हा चांगले बाजार राहतील असा अंदाज आहेत.

कापूस बाजारभाव : Cotton Rate Today

दिनांकजिल्हापिकाचे नावजात/प्रतपरिमाणआवककिमान दर कमाल दर सरासरी दर 
12-01-22बीडकापूसक्विंटल27820094008500
12-01-22बुलढाणाकापूसलोकलक्विंटल2000920097159500
12-01-22चंद्रपुरकापूसलोकलक्विंटल69840095519000
12-01-22हिंगोलीकापूसक्विंटल35945096009525
12-01-22जळगावकापूसहायब्रीडक्विंटल30780094008900
12-01-22नागपूरकापूसलोकलक्विंटल284875095009150
12-01-22नागपूरकापूसहायब्रीडक्विंटल1801920096009400
12-01-22नांदेडकापूसक्विंटल115923093009250
12-01-22नांदेडकापूसमध्यम स्टेपलक्विंटल39910093009200
12-01-22परभणीकापूसलोकलक्विंटल1600810096609550
12-01-22वर्धाकापूसएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल660900099009500
12-01-22वर्धाकापूसमध्यम स्टेपलक्विंटल2900900099519500
12-01-22वाशिमकापूसलांब स्टेपलक्विंटल265870096009200
12-01-22यवतमाळकापूसक्विंटल500900096009450
cotton rate today

शेतकऱ्यांनी शेतमाल बाजारात घेऊन जाण्यापूर्वी पुन्हा एकदा बाजारभावाची खात्री करून घ्यावी हि विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: